Jitendra Awad  Saam TV
मुंबई/पुणे

सिव्हिल इंजिनीअर मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना कारणे दाखवा नोटीस

जितेंद्र आव्हाडांसह तीन पोलिस अधिकाऱ्यांना देखील ही नोटीस पाठविण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी गृहनिर्णाणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांना सिव्हिल इंजिनीअरचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. आव्हाडांसह तीन पोलिस अधिकाऱ्यांना देखील ही नोटीस पाठविण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण -

राज्याचे गृहनिर्माण मंत्री असताना जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यामध्ये एका सिव्हिल इंजिनीअरला बेदम मारहाण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली होती याच प्रकरणी आता आव्हाड यांना महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT