महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर SaamTv
मुंबई/पुणे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस घेण्यात येईल, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली होती. त्यानंतर आज ४ डिसेंबर रोजी एमपीएससी प्रशासनाकडून परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूरच्या वानवडा शिवारात चार चाकी गाडीला भीषण आग

Mahindra Scorpio N: कार खरेदीचा प्लॅन आहे? थांबा! Mahindra Scorpio N Facelift लवकरच येणार; जाणून घ्या फीचर्स, किंमत

Badlapur : बदलापूर स्टेशनवर राडा, जोधपूर एक्सप्रेस प्रवाशांनी रोखली, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

मालाडमध्ये २५ लाखांची फसवणूक; आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या जाळ्यात

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे राहत्या घरी निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT