Jogeshwari Thackeray Vs Shinde Group Rada Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मारहाण, दगडफेक अन् घोषणाबाजी; जोगेश्वरीमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले

Jogeshwari Thackeray Vs Shinde Group Rada: जोगेश्वरीमध्ये मंगळवारी रात्री मातोश्री क्लबबाहेर दोन्ही गट आमने सामने आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी आणि मारहाण करण्यात आली.

Priya More

विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. जोगेश्वरीमध्ये मंगळवारी रात्री मातोश्री क्लबबाहेर दोन्ही गट आमने सामने आहे. यावेळी मारहाण, दगडफेक, घोषणाबाजी आणि तोडफोड देखील करण्यात आली. याप्रकरणी ठाकरे गटाविरोधात ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते महिलांना वस्तूंचे वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी मातोश्री क्लब बाहेर गेले. त्यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आणि जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी याठिकाणी तणावाची परिस्थिती होती. या राड्याप्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर ३ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे जोगेश्वरीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT