Kedar Dighe  Saam Tv
मुंबई/पुणे

Kedar Dighe: ठाण्यात दारू आणि पैशांच्या पाकीटाचे वाटप, केदार दिघेसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

Maharashtra Assembly Election Voting: ठाण्यामध्ये विदेशी दारू आणि पैशांची पाकीटं पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी केदार दिघेसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Priya More

ठाण्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. ठाणे कोपरी पाचपाखडी मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या साथीदारांविरोधात कोपरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यामध्ये विदेशी दारू आणि पैशांची पाकीटं वाटप करताना त्यांना पोलिसांनी पकडले. पोलिसांनी विदेशी दारू आणि पैसे जप्त केले आहेत. या सर्वांविरोधात अदखलपात्र गुन्हा क्रमांक १८४२/२०२४ , भारतीय न्यायसंहिता कलम १७४ प्रमाणे नोंदवला आहे.

याप्रकरणी वर्षा शरद भोसले यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी केदार दिघे, सचिन गोरीवले, प्रदिप शेंडगे, रविंद्र शिनलकर, प्रशांत जगदाळे, दत्ता पागवले, अनिता प्रभू आणि पांडुरंग दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दारू, पैशांची पाकिटे आणि कार जप्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

SCROLL FOR NEXT