mamta baneerje & uddhav thackeray 
मुंबई/पुणे

ममतांची उद्धव ठाकरेंशी भेट हाेऊ शकणार नाही; जाणून घ्या कारण

ममता बॅनर्जी यांनी आपल्या दाै-यात मुख्यमंत्री ठाकरे यांची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी भेट घेणार असल्याचे नमूद केले हाेते.

साम न्यूज नेटवर्क

मुंबई mamta banerjee latest news : पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दाेन दिवसांच्या मुंबई दाै-यावर येणार आहेत. या दाै-यात त्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कन्येच्या रिसेपशनला उपस्थित राहणार आहेत. ममता त्यांच्या दाै-यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणा-या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट हाेऊ शकणार नाही. मुख्यमंत्री ठाकरे हे नुकतेच रुग्णालयातून घरी परतले आहेत. विश्रांतीच्या कारणाने ही भेट हाेऊ शकणार नाही असे सांगितले जात आहे. ममता यांनी आपल्या दाै-यात मुख्यमंत्री ठाकरे यांची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी भेट घेणार असल्याचे नमूद केले हाेते.

दरम्यान ममता बॅनर्जी यांचा मुंबई दाैरा म्हत्वपुर्ण मानला जात आहे. गाेवा राज्याची निवडणुक जवळ आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात वेगळ्या घडामाेडी पाहण्यास मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT