महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, हल्ल्याचा कट रचणाऱ्या आणखीन एकाला अटक SaamTv
मुंबई/पुणे

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, हल्ल्याचा कट रचणाऱ्या आणखीन एकाला अटक

रिझवान हा झाकीर हुसेन शेखच्या संपर्कात होता

सूरज सावंत

मुंबई - मुंबईत Mumabi हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या एका आरोपीला मुंब्रामधून एटीएसने ATS अटक केली आहे. एका संशयित दहशतवाद्याला मुंब्रा येथून अटक केली आहे. रिझवान असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रिझवान हा झाकीर हुसेन शेखच्या संपर्कात होता अशी माहिती समोर आली आहे. झाकीरच्या अटकेनंतर रिझवानने त्याचा मोबाइल नाल्यात फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एटीएसने झाकीरला अटक केल्यानंतर त्याचा फोन ट्रेस केला. आता एटीएस ATS आपल्या फोनवरून डेटा पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

हे देखील पहा -

तसेच, हे लोक अँथनी नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली आहे.झाकीरच्या मोबाईलमध्ये देखील अँथनी नावही सापडले आहे. एटीएसला संशय आहे की अँथनी दाऊद टोळीतील आहे आणि तो अँथनी हे नाव वापरून आपली ओळख लपवत आहे. तो शेजारच्या देशात म्हणजेच पाकिस्तानमध्ये राहतो. एटीएस उद्या झाकीरला न्यायालयात हजर करणार असून त्याची कोठडी उद्या संपत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या ७ सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

Sunday Horoscope: पैशाचे व्यवहार पुढे ढकला, ५ राशींचा दिवस आनंदात जाणार; वाचा रविवारचे राशी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टी बुडाली शोकसागरात

SCROLL FOR NEXT