Kirit Somaiya Tweet on Nawab Malik Saam TV
मुंबई/पुणे

'मलिकांना दिलासा नाही, राऊत-परबांच्या चौकशीला गती; 'आगे आगे देखो होता है क्या'

मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. मलिक यांनी ईडीची कारवाई आणि कोठडी बेकायदेशीर असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. मात्र मुंबई उच्च त्यांची ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे आणि यावरुनच आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.

नवाब मलिक आणि अनिल देशमुखांचा जामिन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. अजुन तर नवाब मलिकांचा टेरर फंडींग सारख्या अपराधांसाठी NIA द्वारे तपास होणे बाकी आहे. मलिक आणि देशमुख अनेक महिने काही जेलच्या बाहेर येतील असे मला वाटत नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तसंच संजय राऊत, अनिल परब, हसन मुश्रीफ, यशवंत जाधव यांच्या चौकशीला आता गती प्राप्त झाली असून आगे आगे देखो होता है क्या असं म्हणत त्यांनी ट्विट केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Maharashtra Farmer Loan : १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, राज्य सरकारची मोठी घोषणा

Actress Bath Video Leak: अभिनेत्रीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ लीक', टिव्ही शोमध्ये घडला भयानक प्रकार

Maharashtra News Live Update: 10 दिवसांत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार - मंत्री दत्ता भरणे

भररस्त्यात खासदाराला मारहाण; शर्ट फाडून खाली पाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT