Mumbai Billionaires List Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Billionaires List: मुंबई अब्जाधिशांची राजधानी! देशात टॉप १० मध्ये ५ मुंबईकर, नावं वाचून आश्चर्य वाटेल!

Hurun India Rich List 2024: मुंबई आता फक्त देशाची आर्थिक राजधानीच राहिली नाही तर अब्जाधिशांची राजधानी बनल्याचं हुरुन इंडियाने प्रसिद्ध केलेल्या श्रीमंतांच्या यादीतून समोर आलंय....तर मुंबईतील श्रीमंतांची संख्या 58 ने वाढल्याने 386 इतकी झालीय..

Satish Kengar

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबई आता फक्त देशाची आर्थिक राजधानीच राहिली नाही तर अब्जाधिशांची राजधानी बनल्याचं हुरुन इंडियाने प्रसिद्ध केलेल्या श्रीमंतांच्या यादीतून समोर आलंय....तर मुंबईतील श्रीमंतांची संख्या 58 ने वाढल्याने 386 इतकी झालीय... एवढंच नाही तर या यादीत टॉप 10 पैकी 5 अब्जाधिश मुंबईकर आहेत. मात्र या मुंबईकरांमध्ये एकाही मराठी माणसाचा समावेश नाही. या यादीत कोणत्या अमराठी मुंबईकर अब्जाधीशांची नावं आहेत, जाणून घेऊ...

श्रीमंत मुंबईत मराठी कुठे?

  • मुकेश अंबानी- रिलायन्स

  • दिलीप संघवी- सन फार्मा

  • कुमार मंगलम् बिर्ला- आदित्य बिर्ला

  • राधाकिशन दमानी- अॅव्हेन्यू सुपरमार्ट

  • नीरज बजाज- बजाज ऑटो

  • आदित पालीचा- झेप्टो

  • शाहरुख खान- अभिनेता

  • जुही चावला-अभिनेत्री

  • अमिताभ बच्चन-अभिनेता

  • करण जोहर-दिग्दर्शक

एकीकडे मुंबईने बीजिंगलाही अब्जाधिशांच्या यादीत मागे टाकलंय. एवढंच नाही अदानींनी या यादीत पहीलं तर अंबानींनी दुसरं स्थान पटकावलं आहे. मात्र श्रीमंतांच्या टॉप 10 मध्ये एकही मराठी व्यक्तीचं नाव नाही. त्यामुळे श्रीमंत मुंबईकरांच्या यादीत मराठी माणसाचं नाव कधी येणार? हा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT