देशी दारू माफियाच्या मुलाला बंदुकीसह अटक, भाईंदर पोलीसांची कारवाई चेतन इंगळे
मुंबई/पुणे

देशी दारू माफियाच्या मुलाला बंदुकीसह अटक, भाईंदर पोलीसांची कारवाई

पोलिसांनी कोळीच्या मुलाला अटक करून मोठी कारवाई केली

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

मिरा/भाईंदर - भाईंदर पोलिसांनी Police उत्तनच्या मूर्धा गावात राहणाऱ्या सागर राजू कोळी याला देशी बनावटीचे पिस्तूल, एक मॅगझिन आणि दोन जिवंत काडतूसांसह अटक केली आहे. अटक आरोपीचे वडील देखील भाईंदर पोलिसांचे नामांकित आरोपी आहेत. भाईंदर पोलिसांच्या Bhayandar Police ताब्यात असलेला आरोपी सागर कोळी Sagar Koli याला त्याचे वडील राजू कोळी Raju Koli यांच्याकडून गुन्हेगारीचे शिक्षण वारशाने मिळाले आहे.

हे देखील पहा -

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे वडील पोलिसांच्या नजरेतून गुप्तपणे भाईंदरमध्ये देशी दारू बनवून विकण्याचे बेकायदेशीर काम चालवत होते. काही दिवसांपूर्वी भाईंदर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी राजू कोळीच्या अवैध दारू भट्टीवर छापा टाकून राजू कोळी वर गुन्हा दाखल केला होता, त्यात आरोपी राजू कोळी अजूनही पोलिसांपासून फरार आहे. आता पोलिसांनी कोळीच्या मुलाला अटक करून मोठी कारवाई केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘भरत’ सिंहाची प्रकृती चिंताजनक

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा... अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा PM मोदींचं नागरिकांना आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT