Breaking: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र ! Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र !

पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिवीगाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई : किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आले आहे. या पत्राद्वारे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिवीगाळ केली आहे. थोड्याच वेळात महापौर पोलिसांत तक्रार देणार असल्याची ही कळत आहे.

या पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालुन मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तर माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे सांगुन अश्लिल भाषेत धमकी देणारे हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आले आहे. गेल्यावर्षीही महापौरांना फोनद्वारे आली होती जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तर महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुस-यांदा धमकी चे पत्र आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT