chakan, leopard saam tv
मुंबई/पुणे

Chakan : चाकणच्या बाजारपेठेत शिरला बिबट्या, बघ्यांची तुफान गर्दी, वाहतुक बंद; वनविभागाचे पथक दाखल

नागरिकांनी घटनास्थळापासून दूर राहावे असे आवाहन पाेलिस करीत आहेत.

रोहिदास गाडगे

Chakan : चाकण (chakan) शहरातील भर चौकात बिबट्या शिरला आहे (leopard in chakan city). आज (बुधवार) सकाळच्या सुमारास बिबट्या शिरल्याचे वृत्त शहरात वा-या सारखे फिरले खळबळ. यामुळे नागरिकांमध्ये (citizens) एकच खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

हा बिबट्या चाकण शहरातील एका पडक्या घरात दबा धरुन बसला आहे. बिबट्या शहरात आल्याचे समजताच बघ्यांची माेठ्या प्रमाणात बाजारपेठेतील चाैकात गर्दी उसळली आहे. चाकण वनविभाग (chakan forest department) ,पोलीस (police) आणि रेस्क्यु टिम घटनास्थळी दाखल झाले आहे.

बिबट्याला पाहण्यासाठी माेठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने तसेच बाजारपेठ असल्याने नागरिकांचा गाेंधळ सुरु आहे. त्यामुळे वनविभागाला आणि रेस्क्यु टिमला बिबट्याला पकडण्यात अडचणी येताहेत. पाेलिस नागरिकांना घटनास्थळापासून लांब जाण्यासाठी सूचना करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाकरेंच्या गर्जना मोर्चाकडे काँग्रेसची पाठ

Mountain Climbers Benefits: वजन झपाट्याने कमी करायचं आहे? मग सकाळची सुरुवात माउंटेन क्लाइंबर्सने करा

PM Kisan Yojana : ...तर PM किसान योजनेचा २४ वा हप्ता येणार नाही खात्यात; आजचं करा 'ही' महत्त्वाची ४ कामे

Konkan Village : मोबाईल बाजूला ठेवा अन् निसर्गाचा आनंद घ्या! सुट्टीत फिरा कोकणात 'हे' सुंदर गाव

Kidney : दररोजच्या 'या' ७ सवयी तुमच्या किडनीचा करतायेत सत्यानाश, आताच जागे व्हा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT