Gautami Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Gautami Patil Exclusive: माझ्या कार्यक्रमांवर बंदीची मागणी कशाला? टीकाकारांना गौतमीचं उत्तर

साम टीव्हीच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतील गौतमीने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

Prachee kulkarni

पुणे : गौतमी पाटीलची वेगळी ओळख करुन देण्याची आता गरज नाही. कारण गौतमी पाटील म्हटलं की वाद तिच्याशी आपोआप जोडला जातो अशी स्थिती आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमी पाटीलच्या नावाची तुफान चर्चा आहे.

आपल्या दिलखेचक अदांनी गौतमीने तरुणांना वेड लावले आहे. म्हणून हजारोंच्या संख्येने लोक गौतमीच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. गौतमी पाटीलचे चाहते खूप असले तरी तिच्यावर टीकाही तेवढीत होते. टीकाकारांना गौतमी पाटीलने चोख उत्तर दिलं आहे. साम टीव्हीच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतील गौतमीने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. (Lavani Dance)

गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. टीकाकारांच्या या मागणीला गौतमीने उत्तर दिलं आहे. गौतमीने म्हटलं की, सुरुवातीला माझे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यानंतर मी माझ्याकडून काही चूक होणार नाही याची खबरदारी घेते. सध्यातरी मी कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेते. कार्यक्रमात मी कोणतेही अश्लिल हावभाव करत नाही. मागे जे काही झालं त्याबद्दल मी माफी मागितली आहे. (Latest Marathi News)

मी चूकत नसतानाही टीका होतेय हे असं का होत आहे. मी चूकत असेल तर टीका करा. लोक माझ्या कार्यक्रमाला येतात कारण त्यांना माझा डान्स आवडतो म्हणून येतात. माझं काही चूकत असेल तर शिक्षा द्या, पण चूकत नसताना बंदी घाला अशी मागणी नको, असं गौतमी पाटीलने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा जामीन फेटाळला

Manoj Jarange vs Maharashtra Government: शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांचा जरांगेंवर हल्लाबोल; मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळणार?

Good News: 21,000 पगार अन् तगडा बोनस मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT