Lalbaugcha Raja Auction 2023 Saam Tv
मुंबई/पुणे

Lalbaugcha Raja : 1 किलोचा सोन्याचा हार, चांदीची गदा; लालबागचा राजाच्या चरणी भक्तांनी अर्पण केल्या कोट्यवधींच्या वस्तू

Lalbaugcha Raja Auction 2023 : 1 किलोचा सोन्याचा हार, चांदीची गदा; लालबागचा राजाच्या चरणी भक्तांनी अर्पण केल्या कोट्यवधींच्या वस्तू

Satish Kengar

>> सचिन गाड

Lalbaugcha Raja Auction 2023 :

गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांचा आणि इतर ऐवजांचा लिलाव रविवारी पार पडला.

लिलावात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आलेला एक किलो वजनी सोन्याचा हार, तसेच चांदीची गदा आणि सोन्याचा मुलांना दिलेला मुकुट हे या लिलावाचं आकर्षण ठरलं.

यंदा १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात आला असून या दहा दिवसांत लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी पाच कोटी सोळा लाखांची वस्तू आणि दक्षिण पापार्पण केली आहे. यामध्ये एका भाविकाने बाप्पाला चक्क एक इलेक्ट्रिक दुचाकीही अपर्ण केली आहे.  (Latest Marathi News)

दरम्यान, यंदा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यातच लालबागचा राजा मंडपात फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये ही हाणामारी झाली होती.

या व्हायरल व्हिडिओत दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भक्तांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचं दिसून येत होतं. यामध्ये महिला आणि लहान मुले देखील गर्दीत चिरडताना दिसून आले. विशेष म्हणजे, यावेळी मुंबई पोलीस कुठेही दिसत नव्हते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप ही व्यक्त केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT