Kundmala Bridge Collapsed Saam Tv
मुंबई/पुणे

Kundmala Bridge Collapsed: कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कसा कोसळला? धक्कादायक कारण आलं समोर

Indrayani River Bridge Collapsed: मावळमधील कुंडमाळ येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटनासमोर आली आहे. पूल कोसळून २० ते २५ पर्यटक नदीत वाहून गेले. हा पूल नेमका कसा कोसळला? वाचा सविस्तर....

Priya More

पुण्यातल्या मावळमध्ये मोठी दुर्घटना घडली. कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीवर असणारा पूल कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २० ते २५ पर्यटक वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. हा पूल नेमका कसा कोसळला याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या मावळमध्ये कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी आले होते. कुंडमळ्यात अलिकडून पलिकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर केला जोता. या पूलावर एकाच वेळी जास्त पर्यटक आल्याने आणि पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्याने ओव्हरवेट होऊ पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

Horoscope Today: लग्नासाठी स्थळ येणार, नोकरीची संधी मिळणार; या ४ राशींसाठी गुरुवार ठरणार लकी

Crime : लेकीचा मृतदेह गादीत गुंडाळला अन् कारमधून निघाले; पण 'त्या' एका संशयाने सगळा डाव उधळला!

Anger damages Heart: तणावापेक्षा धोकादायक राग! केवळ ८ मिनिटांचा राग वाढवतोय हार्ट अटॅकचा धोका

Filmmaker Death : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बॉलिवूडवर शोककळा

SCROLL FOR NEXT