कोथरूड येथील मेट्रोशेडमध्ये एकावर गोळीबार Saam Tv
मुंबई/पुणे

कोथरूड येथील मेट्रोशेडमध्ये एकावर गोळीबार

कोथरूड या ठिकाणी मेट्रोशेडमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पुणे : कोथरूड Kothrud या ठिकाणी मेट्रोशेडमध्ये metro shed गोळीबार Firing झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेट्रोशेडमध्ये काम करणारे अनजय कुमार (वय -२४, रा.बिहार) यास गोळी स्पर्श करुन गेल्याची माहिती मिळाली आहे. कोणत्या कारणामुळे गोळीबार झाला, याचे कारण आजून समजू शकले नाही. कोथरूड पोलिसांकडून Police याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

-सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT