kishori pednekar  saam tv
मुंबई/पुणे

Breaking : किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ; एसआरए घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून पुन्हा चौकशी होणार

किशोरी पेडणेकर यांची आज, शुक्रवारी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Kishori Pednekar News : मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची आज, शुक्रवारी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली आहे. दादर पोलिसांनी (Police) एसआरए घोटाळ्यासंदर्भात चौकशी झाल्याचे समोर येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकर यांच्या एसआरए (SRA) घोटाळ्याचे आरोप केले होते. या घोटाळ्यासंदर्भात उद्या पुन्हा किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची आज दादर पोलिसांनी चौकशी केली. जूनमध्ये या प्रकरणी दादरमध्ये गुन्हा झाला होता. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ९ जण पीडित होते. अटक करण्यात आलेल्या चार जणांपैकी एक बीएमसी अधिकारी होता, अशीही माहिती समोर येत आहे.

दरम्यान, याच प्रकरणावरून पेडणेकर यांना उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात आलं आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

SCROLL FOR NEXT