प्रभाकर साईलचं खोटारडा; किरण गोसावीचा व्हिडिओ आला समोर (पहा Video) अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

प्रभाकर साईलचं खोटारडा; किरण गोसावीचा व्हिडिओ आला समोर (पहा Video)

पुणे पोलिसांकडून आर्यन खान क्रूझ पार्टी प्रकरणात पंच म्हणून उपस्थित असलेल्या किरण गोसावीला अटक करण्यात आली आहे.

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे : पुणे पोलिसांकडून Pune Police आर्यन खान क्रूझ पार्टी प्रकरणात Aryan Khan Cruise Party Case पंच म्हणून उपस्थित असलेल्या किरण गोसावीला Kiran Gosaviअटक करण्यात आली आहे. दरम्यान, किरण गोसावीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे Kiran Gosavi Viral Video. या व्हिडिओमध्ये किरण गोसावीने अंगरक्षक प्रभाकर साईलने Prabhakar Sail केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच प्रभाकर साइल हा खोटं बोलत असल्याचे किरण गोसावीने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

व्हिडीओ-

या व्हिडिओमध्ये गोसावीने सांगितले आहे की, प्रभाकर साईलने सॅम डिसोजासोबत संभाषण कोणाचे झाले, साईल हा खोटे बोलत आहे. मला फक्त विनंती करायची आहे की, त्याचा सीडीआर (Call Details Record) जारी करावा. माझा सुद्धा सीडीआर रिपोर्ट किंवा चॅट जारी केला जावा, तसेच साईल आणि त्याच्या भावाचा सीडीआर अहवाल द्या, मग सर्वकाही स्पष्ट होईल. किमान महाराष्ट्रातील एका मंत्र्याने किंवा कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याने माझ्या पाठीशी उभे राहावे. किमान त्यांनी मुंबई पोलिसांना विनंती करावी की मी जे सांगतो ते करावे असे गोसावी यांनी आज एका व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

भाजपच्या दिग्गज नेत्याची त्यांच्या घराबाहेर हत्या; राजकारणाला हादरा, नेमकं काय घडलं?

Sugar Vs Rocksugar: साखर आणि खडीसाखर, चहासाठी काय बेस्ट? जाणून घ्या

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

SCROLL FOR NEXT