किरण गोसावीला दिलासा नाहीच; 12 दिवसांच्या कोठडीनंतर आणखी कोठडीसाठी पोलिसांचा अर्ज Saam Tv
मुंबई/पुणे

किरण गोसावीला दिलासा नाहीच; 12 दिवसांच्या कोठडीनंतर आणखी कोठडीसाठी पोलिसांचा अर्ज

आर्यन खान अटक प्रक्रियेत सेल्फी घेतल्याने वादग्रस्त ठरलेल्या किरण गोसावी याला पुणे पोलीसांनी अटक केल्यानंतर 12 दिवस गोसावीला फरासखाना पोलीसांच्या कोठडीत होता

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : मुंबईमधील क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणात चर्चेत आलेला आणि आर्यन खान Aryan Khan अटक प्रक्रियेत सेल्फी घेतल्याने वादग्रस्त ठरलेल्या किरण गोसावी Kiran Gosavi याला पुणे पोलीसांनी अटक केल्यानंतर 12 दिवस गोसावीला फरासखाना पोलीसांच्या कोठडीत होता त्यानंतर आता त्याच्या अटकेसंदर्भात फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police) कोठडी संपल्यानंतर आता पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याने गोसावीच्या कोठडीसाठी अर्ज केला असून त्यावरती उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे (Kiran Gosavi is not relieved. Police request for more remand after 12 days of detention)

त्यामुळे तूर्तास तरी किरण गोसावीला Kiran Gosavi कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याच दिसत आहे. आर्थिक फसवणूक प्रकरणी अटकेत असलेल्या किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avirat Patil: घे भरारी! इंजिनीअर झाला, पण पुण्याच्या FTII मध्ये गेला; जळगावच्या तरुणाच्या पहिल्याच लघुपटाला 'सुवर्ण कमळ'

म्हशीला झालं रानगव्यापासून रेडकू, दिसतंय सुद्धा रानगव्यासारखंच | VIDEO

Poha Chivada: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरीच बनवा चटपटीत अन् कुरकुरीत पोहा चिवडा, रेसिपी एकदा वाचाच

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील दुकाने राहणार 24 तास खुली, कोणती दुकाने असतील बंद

Maharashtra Politics : गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत पोसलेली कुत्री; कुणी केली जहरी टीका?

SCROLL FOR NEXT