Pune Crime saam tv
मुंबई/पुणे

Pune: सिमेंटची विट डोक्यात घालून दारू दुकानातील व्यवस्थापकाचा खून

हल्ल्यात कोटमाळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: देशी दारूच्या दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्याच्या डोक्यात सिमेंटची विट घालून खून करण्यात आला आहे. काल दुपारी सिंहगड रस्ता परिसरातील देशी दारूच्या दुकानात ही खून केल्याची घटना घडली आहे. दिनकर सूर्यभान कोटमाळे (वय ४०, रा. चरवड वस्ती, वडगाव पठार) असे खून झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याप्रकरणी तौशिब रफिक शेख (वय २४) याला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Pune Latest Crime News In Marathi)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी शेख हा दारू पिण्यासाठी दुकानात आला असता त्याचे कोटमाळे यांच्याशी वाद झाले. या वादातून आरोपीने तेथे असणारी सिमेंटची विट त्यांच्या डोक्यात घातली. तसेच गळा दाबला असल्याचीही प्राथमिक माहिती मिळत आहे. हल्ल्यात कोटमाळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT