Kalyan Assembly Election Voting  Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Assembly Election Voting: कल्याणच्या रस्त्यावर लिहिलेल्या ४ आकड्यामागचं रहस्य काय, मनसे आक्रमक

Kalyan News: कल्याणमधील लोकग्राम परिसरात मतदान केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिक-ठिकाणी चार नंबरचा आकडा लिहण्यात आला आहे.

Priya More

कल्याणमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान होत आहे. नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. अशामध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात धक्कादायक प्रकार घडला आहे. लोकग्राम परिसरात मतदान केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिक-ठिकाणी चार नंबरचा आकडा लिहण्यात आला आहे.

कल्याणमधील रस्त्यावर मराठीमध्ये ४ आकडा टाकण्यात आला आहे. मतदान केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा आकडा टाकण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कल्याणमध्ये विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराची निशाणी चार नंबरवर आहे. त्यामुळे या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर अशापद्धतीने ४ आकडा टाकण्यात आला असल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी कल्याणमध्ये मनसे आक्रमक झाली आहे.यासंदर्भात मनसेने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून चौकशी करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर अपघात, धावत्या ट्रकला कारने दिली धडक

Mumbai Rain: मुंबईसाठी पुढचे ३ तास महत्वाचे, मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज

Pune - Raigad Fort : पुणे-रायगड सीमेवरील ऐतिहासिक ठिकाण, रायगडाच्या संरक्षणासाठी बांधलेला 'हा' किल्ला पाहिलात का?

Bathroom vs washroom: बाथरूम आणि वॉशरूममध्ये नेमका फरक काय असतो?

‘लव्ह अँड वॉर’ सेटवर कामगाराचा मृत्यू; AICWA चे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; संजय लीला भन्साळींवर कारवाईची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT