मुंबई/पुणे

अल्पसंख्यांक खात्याचा कारभार जितेंद्र आव्हाडांना दिला जाण्याची शक्यता!

मलिकांच्या अनुपस्थितीत अल्पसंख्यांक खात्याचा कार्यभार इतर मंत्र्यांना दिला जाणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : अल्पसंख्यांक खात्याचं कार्यभार जितेंद्र आव्हाड यांना तर कौशल्य विकास खात्याचा कारभार राजेश टोपे याना दिला जाण्याची शक्यता. नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही या भूमिकेवर राष्ट्रवादी ठाम. मलिकांच्या अनुपस्थितीत अल्पसंख्यांक खात्याचा कार्यभार इतर मंत्र्यांना दिला जाणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

SCROLL FOR NEXT