Malshej Ghat saam tv
मुंबई/पुणे

Planning a monsoon trip ? पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी धबधबे, पर्यटनस्थळी 144 कलम लागू; जाणून घ्या जिल्हाधिका-यांचा आदेश

हा नियम ३० ऑगस्ट पर्यंत लागु रहाणार आहे.

रोहिदास गाडगे

Pune News : माळशेज घाट हिरव्यागार निसर्गाने फुलुन गेला आहे. या डोंगर कड्यावरुन खळखळ वाहणारे धबधबे पर्यटकांसाठी आकर्षक ठरु लागले आहेत. दरम्यान पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे जिल्हाधिकारी यांनी माळशेज घाटात कलम 144 लागू केले आहे. पर्यटकांनी नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर कायदेशिर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra News)

या नियमामुळे निसर्गरम्य वातावरणात फुलुन गेलेला माळशेज घाट पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. माळशेज घाटातील पर्यटन स्थळावरील धबधब्यांवर कलम १४४ लागु करण्यात आल्याने स्थानिकांमध्ये देखील तीव्र नाराजी पसरली आहे.

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात धबधबे (waterfalls) आणि तलाव इतर धोकादायक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा नियम ३० जुन ते ३० ऑगस्ट पर्यंत लागु रहाणार आहे. वाढती गर्दी, अपघात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश काढण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT