मुंबई महापालिकेतील ऑक्सिजन घोटाळ्याची चौकशी करा; सोमैयांची केंद्रिय मंत्र्यांकडे मागणी! @KiritSomaiya/tweeter
मुंबई/पुणे

मुंबई महापालिकेतील ऑक्सिजन घोटाळ्याची चौकशी करा; सोमैयांची केंद्रिय मंत्र्यांकडे मागणी!

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांची भेट घेवून मुंबई महापालिका ऑक्सिजन जनरेशन प्लांट घोटाळा ची चौकशीची मागणी केली मी केली आहे.

Jagdish Patil

मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या उभारणीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप महापालिकेवरती झाला होता. यामध्ये हे ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठ अवाजवी दरांमध्ये हे काम पालिकेने कंत्राटदाराना दिला असल्याचा आरोप मागील काही दिवसांमध्ये झाला होता. मात्र आता हे प्रकरण नव्याने उजेडात आलं आहे कारण या प्रकरणाची चोकशी करण्यासाठी आपण आज केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांची भेट घेतल्याची माहिती किरीट सोमैया यांनी दिली आहे.Investigate the Mumbai Municipal Corporation Oxygen scam

हे देखील पहा-

दरम्यान या संदर्भात महापालिकेनेMunicipal Corporation म्हटले आपण या ऑक्सिजन Oxygen जनरेशन प्लांटच्या उभारणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया करताना योग्य पद्धतीने अंदाजपत्रक तयार करण्यात केले होते. तसेच यासाठी त्या क्षेत्रातील विविध उत्पादकांकडून, वितरकांकडून अंदाजित दरपत्रक मागविण्यात आले होते.

तसेच निविदा प्रक्रियाTender process करताना अंदाजपत्रक योग्य पद्धतीने तयार करण्यात आले होते त्यामुळे जास्त दराने संयंत्राची खरेदी केल्याचा आरोप बिनबुडाचा आहे असं स्पष्टीकरणही पालिकेकडून देण्यात आले होते मात्र तो मुद्दा आता भाजप नेते किरीट सोमैया यांनी पुन्हा उकरुन काढला आहे आज दिल्लीमध्ये केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार Union Minister of State for Health Dr. Bharti Pawarयांची भेट घेवून मुंबई महापालिका ऑक्सिजन जनरेशन प्लांट घोटाळा ची चौकशीची मागणी केली मी केली आहे अशी माहिती स्वत: किरीट सोमैया यांनी आपल्या ट्विटरTweeter अकाऊंटAccount वरुन दिली आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT