Shahapur News Saam TV
मुंबई/पुणे

Shahapur News : मोठी बातमी! जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात मोठी दुर्घटना; मांडव कोसळून महिला जखमी

अचानक मांडव पडल्याने अनेक महीला जखमी झाल्यात.

साम टिव्ही ब्युरो

International Women's Day: जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात एक दुर्घटना घडली आहे. कार्यक्रमात मांडव पडल्याने अनेक महिला जखमी झाल्या आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने स्वयंसहाय्यता गटातील महिलांचे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शहापूर येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमास गिरीराज सिंह केंद्रीय ग्रामविकास मंत्री, पंचायत राज मंत्री, भिवंडी खासदार केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील हे उपस्थित होते. मान्यावरांचे भाषण संपल्यावर महिलांच्या कार्यशाळेचा कार्यक्रम सुरू असताना अचानक मांडव पडल्याने अनेक महीला जखमी झाल्यात. सध्या जखमी महिलांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जागतिक महिला दिन असल्याने ठिकठीकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशात शहापूर येथे घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT