बनावट कागदपत्रे दाखवून ठाणे महापालिकेच्या सदनिकांमध्ये घुसखोरी! कारवाईची मागणी विकास काटे
मुंबई/पुणे

बनावट कागदपत्रे दाखवून ठाणे महापालिकेच्या सदनिकांमध्ये घुसखोरी! कारवाईची मागणी

मुंब्रा कौसा, शिळ येथील भारत गियर कंपनी येथे असलेल्या MMRDA च्या या दोन इमारती ठाणे महापालिकेस MMRDA कडून सन 2018 साली हस्तांतरित करण्यात आल्या होत्या.

विकास काटे, ठाणे

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रकल्प बाधित होणाऱ्या नागरिकांच्या तात्पुरत्या स्वरुपात पुनर्वसनाकरता महापालिका क्षेत्रात रेंटल हौंसिग स्किम अंतर्गत सुरु असलेल्या MMRDA प्रकल्पामधील महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या इमारतीतील सदनिकांमध्ये खोटी कागदपत्रे दाखवून घुसखोरी करणाऱ्या 10 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हे देखील पहा :

मुंब्रा कौसा, शिळ येथील भारत गियर कंपनी येथे असलेल्या MMRDA च्या या दोन इमारती ठाणे महापालिकेस MMRDA कडून सन 2018 साली हस्तांतरित करण्यात आल्या होत्या.  मुंब्रा, शीळ येथील रस्तारुंदीकरण तसेच इतर प्रकल्पामधील बाधित कुटुबांना MMRDA च्या सदर इमारत क्र-एच मध्ये तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 'आय' बिल्डींग मध्ये अत्यल्प प्रमाणात प्रकल्प बाधितांना स्थलांतरीत करण्यात आले असून सदर इमारतीमध्ये उर्वरीत सदनिका रिक्त असून त्या महापालिकेच्या ताब्यात आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT