gautam adani and eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Breaking : राज्यात नवे मोठे उद्योग येणार? वर्षा निवासस्थानावर उद्योगपती अदानींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

उद्योगपती गौतम अदानी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सदिच्छा भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत.

सूरज सावंत

Eknath Shinde News : उद्योगपती गौतम अदानी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सदिच्छा भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. राज्यात अदानींच्या मदतीने मोठे उद्याोग आणण्याबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सदर बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत देखील वर्षावर उपस्थित आहे. पाऊण तासांपासून वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगपती गौतम अदानी आणि मंत्री उदय सामंत यांच्यात बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Punha Shivajiraje Bhosle Collection : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा हाऊसफुल, वीकेंडला कमाई किती?

नाशिकमध्ये राजकीय भूकंप! दोन बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, भाजपचं कमळ हाती घेण्याच्या तयारीत

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! दोन जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Shocking: पोलिस चौकीसमोर मर्डर; बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या भावाची धारदार शस्त्राने केली हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT