Dahisar सुरज सावंत
मुंबई/पुणे

मित्राशी बोलत असताना युवकाच्या डोक्यात मार्बल पडल्याने दुर्दैवी मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

क्षणार्धात घडलेला हा प्रकार आणि रक्ताच्या थारोळ्यात डोळ्यासमोर तडफडत असलेल्या कल्याण गिरीला पाहून त्याच्या मित्राला काही काळ सुचायचेच बंद झाले.

सुरज सावंत

मुंबई : मृत्यू कसा आणि केव्हा येईल, याचा काही नेम नाही. दहिसरच्या ओवरी पाडा परिसरात डोक्यात दगड पडून एका व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सोसायटीतील सीसीटिव्हीत कैद झाला असून हा व्हिडिओ पाहताच अंगावर शहारे येत आहेत. दहिसर पूर्व, मुंबई (Mumbai) येथील ओवारी पाडा येथील महालक्ष्मी एसआरए सोसायटीत कल्याण गिरी नावाचा ४० वर्षीय व्यक्ती त्याच्या मित्राशी बोलत उभा असताना अचानक इमारतीवरून त्याच्या डोक्यावर मार्बल पडल्याने कल्याण गिरी हा जागेवरचं कोसळला.

क्षणार्धात घडलेला हा प्रकार आणि रक्ताच्या थारोळ्यात डोळ्यासमोर तडफडत असलेल्या कल्याण गिरीला पाहून त्याच्या मित्राला काही काळ सुचायचेच बंद झाले मदतीसाठी कल्याणशी बोलत असलेल्या मित्राने आरडा ओरडा केल्यानंतर कल्याण गिरीला जवळील शासयिक रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारा दरम्यान कल्याण गिरीचा मृत्यू झाला. या प्रकरणी दहिसर पोलिस (Dahisar Police) अधिक तपास करत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपण कुठे उभे पाहतो, त्याच्यावरती देखील आता काही धोका नाही ना याची शहानिशा करणं गरजेच आहे. अन्यथा मोठा अनर्थ घडू शकतो.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

Bigg Boss 19 : बापाने केली लेकाची कानउघाडणी; सलमान खानने अमाल मलिकला दिली शेवटीची वॉर्निंग, पाहा VIDEO

Kurkurit Chakali: कुरकुरीत चकली कशी बनवायची?

धारदार हत्याराने तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्...; रक्ताच्या थारोळ्यात पडला, सशंय कुणावर?

Box Office Collection: 'कांतारा'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना; तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' निघावला फुसका बार

SCROLL FOR NEXT