पुणे पिंपरी चिंचवड मध्ये निम्म्या PMPL बसला ब्रेक लागणार? अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

पुणे पिंपरी चिंचवड मध्ये निम्म्या PMPL बसला ब्रेक लागणार?

थकबाकी न दिल्यास 25 मार्च पासून निम्म्या pmpl बस बंद करण्याचा ठेकेदारांचा इशारा

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे: करोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर पीएमपीएलची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र दुसरीकडे पीएमपीएल बसेस पुरवणाऱ्या ठेकेदारांना अद्याप पीएमपीएल प्रशासनाकडून पैसे न मिळाल्याने ठेकेदारांनी जवळपास निम्म्या बस बंद करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे 7०० बसेसना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झालीय.

मागील काही महिन्यांपासून पीएमपीएलची प्रवासी संख्या पुन्हा वाढत असून ९ लाखांपर्यंत ही संख्या गेली आहे. ठेकेदारांना दरमहा सरासरी सुमारे १०- १२ कोटी रुपयांपर्यंत रक्कम देण्यात येते . मात्र गेल्या 6 महिन्यांपासून त्यांना PMPL कडून पैसे देण्यात आलेले नाही.

हे देखील पहा-

त्यामुळे मागील सहा महिन्यांची थकीत रक्कम ७०-८० कोटी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे . ठेकेदारांनी याबाबत पीएमपीला पत्र दिले असून, २५ मार्चपर्यंत बिल अदा करण्याची मागणी केली आहे अन्यथा बस बंद करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

SCROLL FOR NEXT