Uddhav Thackekray Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : शिवसेना, धनुष्यबाणाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला तर...; ठाकरे गटाचा प्लान बी तयार

ठाकरे गट जनतेतून पक्षाचं चिन्ह आणि नाव मागवणार आहे.

Shivaji Kale

मुंबई : शिवसेना पक्षाचं नाव आण पक्षचिन्ह याचा निर्णय निवडणूक आयोग करणार आहे. याबाबत येत्या 17 जानेवारीला निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटाची सुनावणी पार पडणार आहे. 17 जानेवारीला शिंदे गटाच्या बाजूने निर्णय गेला तर ठाकरे गटाचा प्लान तयार असल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांकडून मिळत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला तर ठाकरे गटाने त्यादृष्टीनेही तयारी केली आहे. त्यांनंतर ठाकरे गट जनतेत जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरे गट जनतेतून पक्षाचं चिन्ह आणि नाव मागवणार आहे.

तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी करत आहे, अशी माहिती मिळत आहे. आमदार-खासदारांच्या संख्येनुसार निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सादिक अली खटल्यानुसार निकाल लागला तर शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळणार अशीही शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाने तशी तयारी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT