Manorama Khedkar Bail Saam Tv
मुंबई/पुणे

Manorama Khedkar: ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरांची तुरुंगातून सुटका

Manorama Khedkar: शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली होती.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

मनोरमा खेडकर यांना काल जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची आज जेलमधून तुरुंगातून सुटका झाली. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर मुळशीतील शेतकऱ्यांना धमकवल्या प्रकरणी अटकेत होत्या. काल जामीन मंजूर झाल्यानंतर आज त्या जेलमधून बाहेर आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शाहू महाराजांचा मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा

भर उन्हात मनोज जरांगे इकडे उपोषणाला बसले; तिकडे मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला

Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर घडलं! अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'च्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरलं; महिनाभर फक्त रितेश भाऊंचा बोलबाला, चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमावला?

RCB vs GT, IPL Final : प्रिन्स अन् किंग भिडणार... गुजरातच्या मैदानात आरबीसी कमाल करणार का? पाहा संभाव्य प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT