अनिल देशमुख यांचा मुलगा आज ED कार्यालयात राहणार गैरहजर; वकिलांनी सांगितलं कारण... Saam Tv
मुंबई/पुणे

अनिल देशमुख यांचा मुलगा आज ED कार्यालयात राहणार गैरहजर; वकिलांनी सांगितलं कारण...

ऋषिकेश देशमुख यांना हा तिसरा समन्स बजवण्यात आला होता.

श्रेयस सावंत

श्रेयस सावंत

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या अडचणीत वाढ होत आहे. एकीकडे अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. ते 6 नोव्हेंबर पर्यंत कोठडीत आहेत. असे असताना त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख Hrishikesh Deshmukh यांना आज सक्तवसुली संचालनालयाने ED समन्स बजावले होते. त्यामुळे आज दिवाळी पाडव्यादिवशीच ऋषिकेश यांना ईडी कार्यालयात ED Office हजर राहावे लागणार होते. मात्र ऋषिकेश यांचे वकील इंद्रपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश आज ईडी कार्यालयात हजर राहणार नाहीत. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

देशमुख कुटुंबाला धक्का;

अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुली आणि मनी लाँडरिंगचा आरोप लावण्यात लावण्यात आला आहे. देशमुख यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. देशमुख यांना दिवाळी कोठडीतच काढावी लागणार आहे. तर अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना आता ईडीने समन्स बजावले आहे. असून ईडी कार्यालयात हजर रहावे, असे समन्समध्ये नमूद करण्यात आले होते.

अनिल देशमुख यांचा मुलगा आज ED कार्यालयात हजर राहणार नाही, कारण..

अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना आज ईडी कार्यालयात हजर राहणार नाहीत. अनिल देशमुख यांचे वकिल इंद्रपाल यांनी याबाबत माहीती दिली आहे. ह्रषिकेश देशमुख यांना हा तिसरा समन्स Third Summons बजवण्यात आला होता. त्यांनी यासाठी 7 दिवसांची वेळ वाढवून मागितली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डेंगूच्या रुग्णांकडून जास्त शुल्क आकारू नका महापालिकेचे खाजगी रुग्णालयांना पत्र

Ladki Bahin Yojana : जूनचा हप्ता १५ जुलैला आला, मग जुलैचे १५०० कधी? ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट

8th Pay Commision : २.० फिटमेंट फॅक्टरमुळे तुमच्या पगारात होईल दुप्पट वाढ, कशी? जाणून घ्या सविस्तर

Rain Alert : कुठे रेड अलर्ट, तर कुठे ऑरेंज अलर्ट? पुढील ४८ तास राज्यात अति मुसळधार पावासाचा अंदाज, IMD कडून अलर्ट

School Close : पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सर्व शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी, रेड अलर्टमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

SCROLL FOR NEXT