अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं सुरज सावंत
मुंबई/पुणे

Breaking: अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं, 9 जणांना बाहेर काढण्यात यश

अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

सूरज सावंत

मुंबईत - अँटॉप हिल परिसरात एक घर कोसळले. या अपघातात नऊ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या प्रकरणाचा तपास अँटॉप हिल पोलीस करत आहेत. सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अँटॉप हिल परिसरातील जय महाराष्ट्र नगर येथे गोडाऊनचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांचे बचाव कार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

SCROLL FOR NEXT