अमित शाहांची दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी सांत्वनपर भेट  
मुंबई/पुणे

अमित शाहांची दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी सांत्वनपर भेट

बाबासाहेबांसाठी स्वप्नवत असणाऱ्या शिवसृष्टी च्या कामाचा आढावा ही यावेळी गृहमंत्री शहा यांनी घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : गृहमंत्री अमित शहा यांनी दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतलं. यावेळी गृहमंत्री शहा यांनी पुरंदरे कुटुंबीयांची चौकशीही केली. इतकेच नाही तर बाबासाहेबांसाठी स्वप्नवत असणाऱ्या शिवसृष्टी च्या कामाचा आढावा ही यावेळी गृहमंत्री शहा यांनी घेतला. शिवसृष्टीच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेत ती पूर्णत्वास जाण्यासाठी काय काय करावे लागेल? याची माहिती ही शाहा यांनी घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digestive Health : पोट साफ होत नाही? 'ही' असू शकतात लक्षणे; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT स्थापन; २३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक

Cotton Saree Designs: महिलांसाठी कॉटन साड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नवरात्री आणि करवा चौथसाठी ठरतील बेस्ट

Dombivli : डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत जोरदार हाणामारी; मारहाणीचे CCTV फुटेज व्हायरल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT