Gautami Patil Saam TV
मुंबई/पुणे

Gautami Patil : गौतमी पाटील पुण्यात नेमकी कुठे राहते? जाणून घ्या तिच्या घराचा पत्ता

गौतमी मुळची कुठली तसेच एका कार्यक्रमासाठी ती किती पैसे आकारते याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु आसते.

साम टिव्ही ब्युरो

Gautami Patil Home : सध्या मोठमेठ्या कार्यक्रमांमध्ये वाढदिवसाला किंवा कोणताही आनंद साजरा करताना गौतमीचा डान्स हमखास पाहायला मिळतो. गावांपासून शहरांपर्यंत सर्वत्र गौतमी तिची अदा आणि तिचं सौंदर्य याचीच चर्चा सुरू आहे. गौतमीविषयी आतापर्यंत तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील. ती मुळची कुठली तसेच एका कार्यक्रमासाठी ती किती पैसे आकारते याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु आसते. या व्यतिरिक्त सध्या गौतमी नेमकी कुठे राहते हे तुम्हाला माहित आहे का? (Pune)

गौतमीचं गाव कुठलं?

गौतमी नेमकी कुठे राहते ती मुळची कुठली आहे याबाबत सतत चर्चा सुरू आहे. अशात एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये गौतमीने ती मुळची कुठली आहे याबाबत खुलासा केला आहे. शिंद खेडा, धुळे हे गौतमीचं मुळ गाव. इथेच तिचा जन्म झाला. तिचं बालपण आणि शिक्षण देखील धुळ्यातच झालं.

लहानपणापासून नृत्याची आवड असल्याने आणि घरची हालाखीची परिस्थिती असल्याने गौतमीने पुढे आपल्या कलेमधून नाव कमवायचं ठरवलं. गौतमीच्या अनेक कार्यंक्रमांमध्ये राडा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच तिच्या नृत्यावरून देखील तिच्यावर वारंवार टीका केली जाते. मात्र गौतमीने या सर्वांकडे दुर्लक्ष करत आपलं काम सुरू ठेवलं आहे.

पुण्यामधील गौतमीच्या घराचा पत्ता?

गौतमी मुळची धुळ्याची आहे. मात्र सध्या ती पुणे शहरात राहते. तिला भेटण्यासाठी आणि तिला पाहण्यासाठी चाहते नेहमीच उस्तुक असतात. त्यामुळेच सध्या गौतमी कुठे राहते हे तिच्या चाहत्यांना नक्कीच जाणून घ्यायचे असेल. गौतमी सध्या पुण्यात राहते. पण मंडळी गौतमी कुठेही राहत असली तरी तुमच्या हृदयात तिने घर केलं आहे आणि गौतमी तिथेच राहते. गौतमीच्या चाहत्यांना एप्रिल फूलच्या शुभेच्छा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT