raigad news, surat mahad bus, gujarat, mahad, guthka saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra : सूरत महाड बसमधून आला गुटखा; चालकासह वाहक पाेलिसांच्या ताब्यात

त्याच बरोबर कंडक्टरच्या बॅगमध्ये विमल गुटख्याचे मोठे पाऊच सापडले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

Mahad News : महाराष्ट्रात (maharashtra) बंदी असलेल्या पान मसाला गुटख्याच्या (gutkha) तस्करीचा महाड येथे पर्दाफाश करण्यात आला आहे. हि तस्करी प्रवासी वाहन असलेल्या गुजरात राज्याच्या एसटी बसमधुन केली जात होती.

महाड आगाराचे प्रभारी आगार व्यवस्थापक शिवाजी जाधव यांच्या जागृकतेमुळे गुटख्याची तस्करी उघड झाली आहे. या प्रकरणी गुजरात सुरत डेपोच्या सुरत - महाड (surat mahad) या एसटी बसमधील सीट खाली लपवुन ठेवलेल्या तीन मोठ्या बेवारस प्रवासी बॅग हस्तगत करण्यात आल्या आहेत.

त्याच बरोबर वाहकाच्या बॅगमध्ये गुटख्याचे मोठे पाऊच सापडले आहेत. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी वाहक आणि चालकास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पाेलीस तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Noida Building Fire: ५ मजली इमारतीला भीषण आग, २ जणांचा मृत्यू; स्कूटी चार्ज करताना झालेल्या ब्लास्टमुळे घडली दुर्घटना

मोठी बातमी! माजी खासदार विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: संत सोपान काकांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा आज पार पडला

इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून तुफान चर्चा; नितीन गडकरींची बदनामी केल्याप्रकरणी ४ प्रसिद्ध एन्फ्ल्यूएन्सर कोण? कोणावर गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹१५०० जमा, जूनच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आले का? लगेच अकाऊंट तपासा

SCROLL FOR NEXT