Breaking News Saam tv
मुंबई/पुणे

Breaking...आमदारांना मुंबईत घर मिळणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

जे आमदार मुंबईचे नाहीत त्या आमदारांना मुंबईमध्ये घर मिळणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: ज्या आमदारांना मुंबईत घर नाही. जे आमदार मुंबईचे नाहीत त्या आमदारांना मुंबईमध्ये घर मिळणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. राज्यातील 300 आमदारांना घर मिळणार आहे. गोरेगाव मधील जमीन म्हाडाच्या ताब्यात आहे.

आमदारांसाठी म्हाडा गोरेगावमध्ये घरे बांधणार आहे. राज्यातील आमदारांनाही घरे मिळणार आहेत. आमदारांसाठी 300 घरं बांधणार आहे. सगळ्याच पक्षाच्या आमदारांना घरं आवश्यक आहेत. राज्यातील आमदारांना कायमची घरं देणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मला शिवसेना प्रमुख यांचा पुत्र म्हणून अभिमान वाटतो

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सभगृहात महाविकास आघाडी सरकारचं अभिनंदन केले. आजोबा नारळाचे झाडं लावतात, पण त्याचं फळ कोण खातात हा संशोधनाचा विषय आहे. मुंबईचा एवढा गांभीर्याने विचार केला पण त्याचा फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून केला, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्वसामान्यांना घरं, तसेच आमदारांना घरं देण्याची घोषणा केलीये.

आमच्या सरकारने मुंबईचा विचार केला याचा मला अभिमान वाटतो. मला शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून अभिमान वाटत असल्याचं उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test Score Live: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT