Audio Clip Saam TV
मुंबई/पुणे

आरोग्य विभागात नोकरी लावून देतो, पैसे भरा; Audio व्हायरल

परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता नोकरी लावण्यासाठी फोन कॅाल येत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: एकीकडे आरोग्यभरतीच्या गट क आणि गट डच्या निकालाचं भिजत घोंगडं कायम असताना परिक्षार्थींना आणखी एका गोंधळाचा सामना करावा लागतो आहे. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता नोकरी लावण्यासाठी फोन कॅाल येत आहेत. तुम्हांला परीक्षेत कमी मार्क पडले असून तुम्ही पैसे भरल्यास नोकरी लागेल असं या कॅाल मधून सांगितलं जात आहे. आरोग्य विभागातून बोलत असल्याचं या कॅाल्स मध्ये सांगितलं जात आहे. विद्यार्थ्यांची ही गोपनीय माहिती नेमकी लिक कशी झाली असा सवाल यामुळे विचारला जात आहे.हे सगळे कॅाल्स फ्रॅाड असण्याची शक्यता वर्तवली जात असुन यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची भिती वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात विशेष दर्शन पाससाठी डिजिटल पेमेंट सुरू करण्याची मागणी

Auto Drivers Strike : मुंबईत परप्रांतिय चालकांचा संप, ३ दिवस रिक्षा-टॅक्सी बंद; कारण ऐकून तुम्हालाही राग येईल

Pune Crime: पुण्यात गोळीबाराचा थरार! बायकोसोबत टोकाचा वाद, नवऱ्याने स्वत:वरच झाडली गोळी

Kas Pathar Flower Festival 2026: कास पठारचं खुलणारं सौंदर्य, 'फुलोत्सव' लवकरच; ऑनलाईन बुकिंग कशी कराल आणि पैसे किती ? जाणून घ्या

मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली; शिक्षण क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT