कोरोना लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी अटक Saam Tv
मुंबई/पुणे

कोरोना लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी अटक

यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

विकास मिरगणे

नवी मुंबई (Navi Mumbai) शहरात लसीकरण झाल्याचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा भांडाफोड नवी मुंबई पोलिसांनी केला आहे. यामध्ये बोगस प्रमाणात देणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केले आहे. विशेष म्हणजे यात दोन पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एपीएमसी मसाला मार्केटमध्ये मार्केटमध्ये कोरोनाचे लसीकरण (Corona Vaccination) झाल्याचे खोटे प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता या टोळीचा भांडाफोड झाला याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केले आहे.

त्यांच्याकडून सात बोगस प्रमाणपत्रके जप्त केली गेली आहेत. नितीन आंनदराव याचे एपीएमसी मार्केट मध्ये ऑनलाईन सेवा केंद्र आहेत व विराज वाक्षे व अमोल झेंडे हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमटीमध्ये कंत्राटी वाहक आहेत या तिघांनी पालिकेच्या लसीकरण केंद्रा आयडी वापरून बोगस प्रमाणपत्र तयार करत होते व हे प्रमाणपत्रक 3 हजार रुपयाला विकत होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

“आधी काम दाखवा,मग पद मागा!” फडणवीसांचा पुण्यातील भाजप नगरसेवकांना सुनावलं

Mumbai Temple : नवरात्री स्पेशल! मुंबईतील ७ प्रसिद्ध देवीची मंदिरं, दर्शनासाठी होते भक्तांची मोठी गर्दी

Weekend Blockbuster : बॉक्स ऑफिसवर रणधुमाळी! अॅक्शन, कॉमेडी आणि सस्पेन्सचा तडका, एकाच दिवशी ४ चित्रपट होणार प्रदर्शित

जगातील 'या' ५ भागात राहणारी लोक जगतात १०० वर्षापर्यत; काय आहे 'ब्लू झोन्स'चे रहस्य?

Maharashtra News Live Update: नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक मिलिंद कीर्ती यांचं अपघाती निधन

SCROLL FOR NEXT