भोसरीमध्ये १५ वर्षाच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; मुलगी गर्भवती Saam tv news
मुंबई/पुणे

Pune Crime : भोसरीमध्ये १५ वर्षाच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; मुलगी गर्भवती

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला बेल्ट ने मारून तसेच तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार करून पीडित मुलीला आरोपींनी गर्भवती केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भोसरी : पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला बेल्ट ने मारून तसेच तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार करून पीडित मुलीला आरोपींनी गर्भवती केलं आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्या नंतर आरोपीने आपल्या बहिणीच्या मदतीने पीडित मुलीचा गर्भपात करण्यासाठी पपई फळ आणि काही गर्भपात करण्याच्या  गोळ्या खायला देऊन अत्याचार केलं आहे.

हे देखील पहा :

दत्तू बसप्पा पुजारी आणि बंडू बसप्पा पुजारी अशी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची नाव आहेत. पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारी वरून भोसरी पोलिस स्टेशन मध्ये  दत्तू पुजारी आणि बंडू पुजारी विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता भोसरी पोलिसांनी दत्तू पुजारी या आरोपीला अटक केली आहे. मात्र, बंडू पुजारी हि आरोपींची बहीण फरारझाली असून भोसरी पोलिस तिचा शोध घेत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT