Rahul Gandhi 
मुंबई/पुणे

Rahul Gandhi: स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण; राहुल गांधी हाजीर हो! पुणे न्यायालयाचे आदेश

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी मार्च 2023 मध्ये लंडन येथील भाषणात सावरकर यांची बदनामी केली होती असा आरोप करण्यात आला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी अडचणीत अडकण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी पुण्यातील न्यायालयाने त्यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. न्यायालयाने राहुल गांधींना १९ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहणेबाबत JMFC अक्षी जैन यांनी CrPC कलम 204 अन्वये आदेश दिलेत.

याप्रकरणी प्रथमदर्शनी राहुल गांधींनी मार्च 2023 मध्ये लंडन येथील भाषणात निराधार विधाने करत सावरकरांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाच्या चौकशी अहवाल पुणे शहर पोलिसांनी न्यायालयात सादर केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT