Ex MP Gajanan Babar Saam TV
मुंबई/पुणे

Gajanan Babar: सेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांची प्रकृती चिंताजनक

शिवसैनिकांची रुग्णालयात धाव

साम न्यूज नेटवर्क

- गाेपाल माेटघरे

पिंपरी चिंचवड : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तसेच माजी खासदार गजानन बाबर (gajanan babar) यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. माजी खासदार गजानन बाबर (shivsena former mp gajanan babar) हे सध्या एका खासगी रुग्णालयात दाखल आहेत.

मावळ (maval) लाेकसभा मतदारसंघात शिवसेना वाढविण्याचे काम माजी खासदार गजानन बाबर यांनी केले आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) येथे शिवसेनेची (shivsena) पहिली शाखा उघडली हाेती. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजताच शिवसैनिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे.

रुग्णालय परिसरात प्रत्येक शिवसैनिक एकमेकांना बाबर ((gajanan babar latest marathi news) यांच्या प्रकृती विषयी विचारणा करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम निकाल, आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेपेची शिक्षा?

६६१ कोटा घोटाळा प्रकरण; निवृत्तीच्या ४ दिवसाआधी IAS अधिकारी फरार, मोबाईलही बंद

मुसळधार पावसाने उडवली धांदल; यवतमाळ-बुलढाणा-वाशिममध्ये पूरसदृश्य स्थिती

Crime News: आजारी पत्नीला औषधाऐवजी पाजलं विष; पाच महिन्यांनंतर उलगडलं हत्येचं गूढ, पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT