माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ईडी कार्यालयात दाखल  Saam Tv
मुंबई/पुणे

माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ईडी कार्यालयात दाखल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख याच्या आरोपा प्रकरणी सीताराम कुंटे याना ईडीकडून समन्स बजावण्यात आले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ईडी कार्यालयामध्ये पोहचले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख याच्या आरोपा प्रकरणी सीताराम कुंटे याना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. यामुळेच माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली आहे.

हे देखील पहा-

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख याना अटक करण्यात आली होती. त्यांच्या कार्य काळामध्ये ज्या पोलिसांच्या बदल्या झाल्या होत्या. तेव्हा मुख्य सचिव सीताराम कुंटे याना चौकशी करिता बोलविण्यात आलं होत. याअगोदर देखील मुख्य सचिव सीताराम कुंटे याना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र, त्यांच्या बीजी काळामुळे ते येऊ शकत नव्हते.

याच प्रकरणामध्ये त्यांची चौकशी झाली होती. माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ईडी समोर हजर झाले आहेत. या बदल्या कशा झाल्या कोणाच्या सांगण्यावरून झाल्या काय त्यांची प्रक्रिया आहे, याची माहिती घेण्यासाठी सीताराम कुंटे यांना चौकशी साठी बोलविण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणारे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) नोटीस पाठवली होती. त्यांना 25 नोव्हेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. थेट राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस आल्यानं खळबळ उडाली होती.

Edited by- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : मुंबईजवळचे 'हे' शांत अन् निसर्गरम्य हिल स्टेशन पाहताच लोणावळा-माथेरान विसराल, पावसाळ्यात वीकेंड करा स्पेशल

Drone Didi Yojana: 'नमो ड्रोन दीदी' योजनेसाठी अर्ज कसा करायचा? कोणत्या महिलांना मिळणार लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Update: मेळघाटातील विषबाधा प्रकरण तापलं; आदिवासी मंत्र्यांसमोर पालकांचे आंदोलन, सेंट्रल किचन बंद करण्याची मागणी

फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, तर...; नरेंद्रचार्य महाराजांचे मोठं विधान

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! e-KYC साठी 6 महिन्यांची मुदत वाढवली का? अदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT