shivsena & bjp Saam TV
मुंबई/पुणे

Womens Day: ज्याेती पाटलांचा सेनेस जय महाराष्ट्र; ५०० महिलांसह भाजपात प्रवेश

आज मंत्री कपील पाटील यांच्या उपस्थितीत महिलांनी भाजपात प्रवेश केला.

प्रदीप भणगे

दिवा : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेच्या (shivsena) कार्यकर्त्या ज्याेती पाटील (jyoti patil) यांच्यासह सुमारे ५०० महिलांनी भाजपात (bjp) प्रवेश केला. (diva city latest marathi news)

शिवसेनेच्या २५ आमदारांना निधी मिळत नाही यावर मंत्री कपील पाटील (kapil patil) म्हणाले सगळेच लोक सांगतात हे सरकार राष्ट्रवादी चालवत आहे. सगळं त्यांनाच मिळत आहे. या भावना त्यांनी जाहीर केल्या आहेत. हे माझे मत नाही असेही पाटील यांनी नमूद केले.

दरम्यान दिव्यात (diva city) आज भाजापात सुमारे ५०० महिलांनी प्रवेश केल्याने येथील भाजपाची ताकद वाढणार हे निश्चित. या भागात सेनेला खिंडार पाडण्यास भाजपला यश आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT