Narendra Modi Saam Tv
मुंबई/पुणे

पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान

माटुंगा येथील षण्मुखानंद नाट्यगृहात आज सायंकाळी मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती सोहळा संपन्न झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद नाट्यगृहात आज सायंकाळी मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात पहिला लता मंगेशकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देण्यात आला. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी आज रविवारी मुंबईत दाखल झाले.

हे देखील पाहा

११ एप्रिल रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पीएम मोदींच्या नावाने पहिला पुरस्कार जाहीर करण्यात आला. ज्यांनी आपल्या देशासाठी, तेथील लोकांसाठी आणि आपल्या समाजासाठी एक अग्रगण्य, तेजस्वी आणि अनुकरणीय योगदान दिले आहे, अशा व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. (first Lata Mangeshkar Award was given to Prime Minister Narendra Modi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT