Pune Crime  Saam TV
मुंबई/पुणे

खून्नशीतून मांजरी बुद्रुकच्या माजी सरपंचावर गाेळीबार; उपचारार्थ रुग्णालयात दाखल

हडपसर पाेलीस याचा तपास करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : हडपसर (hadapsar) नजीक मांजरी बुद्रुकचे माजी सरपंच (sarpanch) अण्णा धारवडकर यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये अण्णा हे जखमी झाल्याने त्यांना नोबल हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास हडपसर पोलीस (hadapsar police) करीत आहेत. (hadapsar latest marathi news)

मांजरी येथे पूर्व वैमनस्यातून एका हॉटेलमध्ये हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नंदू शेडगे नावाच्या व्यक्तीने अण्णा धारवडकर यांच्यावर गोळीबार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

हा प्रकार बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मांजरी परिसरात घडला आहे. हडपसर पाेलीस याचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT