Fire In Parakh Hospital Ghatkopar Twitter/@ANI
मुंबई/पुणे

Fire In Mumbai: घाटकोपरमधील पारेख रुग्णालयाला लागलेली आग नियंत्रणात; एकाचा दुर्देवी मृत्यू

Fire In Parakh Hospital Ghatkopar: काही लोक इमारतीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Fire In Mumbai: मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. घाटकोपरमधील पारख रुग्णालायाच्या इमारतील भीषण आग लागली आहे. यामुळे काही लोक इमारतीत अडकले आहेत. या भीषण आगीत एकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर इमारतीत अडकलेल्यांपैकी तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर मुंबई अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. या रुग्णालयात काहीजण अडकले होते. पण अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्व रुग्णांना सुखरुपपणे बाहेर काढलं आहे. मात्र, यात एकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आता ही आग नियंत्रणात आली आहे. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT