मुंबई/पुणे

Mumbai Fire: कामठीपुराच्या १३ व्या गल्लीजवळ इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल

कामठीपुराच्या १३ व्या गल्लीजवळ असलेल्या पोलीस बीट चौकीसमोरील इमारतीला भीषण आग लागली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(आवेश तांदळे, मुंबई)

मुंबईतील कामठी पुराच्या 13 व्या गल्लीजवळ असलेल्या पोलीस बीट चौकीसमोर भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग कशामुळे लागली त्याची अद्याप माहिती मिळालेली नाही. या आगीतून १२ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कामठी परिसरातील पठारे इमारतीच्या तिसऱ्या फ्लोअरला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीतून आतापर्यंत १२ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितनुसार अद्याप कोणतीच जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाहीये. पठारे इमारत अथरे बिल्डिंग / अली अकबर चाळ, सुलतान हॉटेलच्या शेजारी आणि महाराष्ट्र कोलाज कामाठीपुरा गल्ली क्रमांक १४ मध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT