मुंबई/पुणे

Mumbai Fire Incident : मुंबईत अग्नितांडव! रे रोड परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग

मुंबईतून आगीच्या घटनेची खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : येथून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या रे रोड परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. आग इतकी भीषण आहे की, झोपडपट्टी परिसरात (Fire in slum) आगीचे लोळ पसरत आहेत. या घटनेची माहिती मिळताच (Fire Brigade) अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या भीषण आगीच्या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलासह पोलीस अधिकारी (Mumbai Police) घटनास्थळी पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMC Spilt : ममता बॅनर्जींचे २० खासदार 'नॉट रीचेबल'; भाजप मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीत गुप्त बैठक, महाराष्ट्रासारखा पक्ष फुटणार?

Empty Stomach Fruits: रिकाम्या पोटी ही फळं चुकूनही खाऊ नयेत

Hair Care: केसगळती, कोंडा आणि ड्रेयनेसला म्हणा बाय-बाय! फक्त या सवयींनी मिळतील हेल्दी केस

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

Silver Price Today: सोन्यानंतर चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण, वाचा ताजे दर

SCROLL FOR NEXT