fire Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Breaking News: महापे एमआयडीसीत लागली आग; अग्निशमन दल दाखल

ही आग विजविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : महापे एमआयडीसीत (midc) आज (मंगळवार) सकाळी आग (fire) लागल्याची घटना घडली आहे. महापे एमआयडीसीमधील अनधिकृत गोडाऊन जवळ ही आग लागली आहे. ही आग विझविण्यासाठी नवी मुंबई (navi mumbai) महापालिकेचे अग्निशमन दल (fire brigade) घटनास्थळी पाेहचले असून आग विजविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. (navi mumbai latest marathi news)

पेट्रोल डिझेलची लाईन तेथून जात असून इंधन लिकेजमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती. भारत पेट्रोलियमचे बचाव पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपमध्ये जुन्यांना येणार पुन्हा अच्छे दिन

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

Gold Rate Today: नवरात्र सुरू होताच सोनं स्वस्त, तुमच्या शहरातील २४-२२-१८ कॅरेट सोन्याचे ताजे दर

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

SCROLL FOR NEXT