fire broke out near kharadi jakat naka saam tv
मुंबई/पुणे

Fire: पुणे नगर महामार्गावर भीषण आग; फर्निचर मॉल, मोबाईल शॉपसह ८ दुकानांना झळ

या आगीमुळे पुणे नगर महामार्गावर वाहतुक कोंडी झाली.

रोहिदास गाडगे

नगर : पुणे नगर महामार्गावर (pune nagar highway) चंद्रनगरजवळील खराडी जकातनाक्याजवळ फर्निचर मॉल आणि मोबाईल शॉप दुकानाला आग लागली आहे. यामुळे परिसरातील वाहतुक ठप्प झाली आहे. ही आग (fire) कशामुळे लागली याचे कारण मात्र अजुनही अस्पष्टच आहे. (pune nagar highway latest marathi news)

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी : आज सकाळाच्या सुमारास फर्निचर मॉलला आग लागली आणि काही वेळातच आगीसह धुराचे लोट वाढुन आजू बाजुच्या आठ दुकानांना आगीची झळ बसली.

ही आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या (fire brigade) चार गाड्या कार्यरत राहिल्या. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. या घटनेची माहिती कळताच परिसरात नागरिकांची गर्दी वाढली. या आगीमुळे पुणे (pune) नगर (nagar) महामार्गावर वाहतुक कोंडी झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT